दक्षता ठसाळे-घोसाळकर
14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. व्हॅलेंटाईन डे हा केवळ अविवाहित लोकांसाठीच महत्त्वाचा नाही तर विवाहित लोकही हा दिवस तितक्याच उत्साहाने साजरा करतात.
आज सर्वांना देशाची राजधानी दिल्ली माहित आहे. देशभरातील विविध राज्यांतील लोक येथे राहतात आणि स्थायिक होतात.
गोरखपूरमधील कॅन्ट पोलिस स्टेशन परिसरातील बेट्टीयाहाटा मोमेंटम कोचिंग सेंटरमध्ये शिकणाऱ्या 18 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली.
सुप्रसिद्ध ओडिशा रॅपर आणि पेशाने इंजिनिअर असलेल्या अभिनव सिंह याने बंगळुरूतील कडूबीसनहल्ली येथील त्यांच्या अपार्टमेंटमध्ये आत्महत्या करून दुःखद मृत्यू ओढवला आहेय . अभिनव अवघा 32 वर्षांचे होते.
दाक्षिणात्य स्टार चिरंजीवी आपल्या एका विधानावर वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. चिरंजीवी यांनी नातवाबद्दल केलेल्या विधानावर चाहते निराश झाले आहेत आणि त्यांच्यावर चहुबाजूंनी टीका होत आहे.
Aamir Khan on India's Got Latent : 'इंडियाज गॉट लेटेंट' या शोमध्ये रणवीर अलाहाबादिया आणि समय रैना यांच्या विधानांवरून बराच वाद सुरू आहे.
Maharashtra Weather Update : नेमकं चाललंय काय? कुठे गारवा तर कुठे कडक उन्हाळा; महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांत कसं असेल तापमान
गुरुवार हा एक खास दिवस आहे. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता काही राशींच्या जीवनात आनंद येईल.
Kiss हे फक्त प्रेमाचं प्रतिक नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखण्याचा एक सर्वोत्तम पर्याय आहे.
बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये 'ब्युटी विथ ब्रेन' म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री ऐश्वर्या रायने केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर जगातही आपली खास ओळख निर्माण केली आहे.