तेजश्री गायकवाड

Chanakya Niti: 'या' 4 बाबतीत महिला नेहमीच असतात पुरुषांच्या पुढे! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

Chanakya Niti: 'या' 4 बाबतीत महिला नेहमीच असतात पुरुषांच्या पुढे! जाणून घ्या काय सांगते चाणक्य नीती

Chankya Niti On Women: चाणक्य नीती हे आचार्य चाणक्य यांनी लिहिलेले धोरणात्मक पुस्तक आहे.

बुमराह नाही तर कोण? चॅम्पियन्स ट्रॉफीतून अनुभवी गोलंदाज बाहेर झाल्यास 'या' 4 गोलंदाजांना मिळू शकते एंट्री!

बुमराह नाही तर कोण? चॅम्पियन्स ट्रॉफीतून अनुभवी गोलंदाज बाहेर झाल्यास 'या' 4 गोलंदाजांना मिळू शकते एंट्री!

Jasprit Bumrah Potential Replacements: चॅम्पियन्स ट्रॉफीला (Champions Trophy 2025) अवघे काही दिवस उरले आहेत.

 Virat Kohli: 25 वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट कोहली, ऋषभ पंत बाहेर

Virat Kohli: 25 वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट कोहली, ऋषभ पंत बाहेर

Virat Kohli, Delhi Ranji Trophy Squad: चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे.

Video: 150.3kmph वेगाने आलेल्या चेंडूवर मारला 'सुपर सिक्स'! तिलकचा हा शॉट एकदा बघाच

Video: 150.3kmph वेगाने आलेल्या चेंडूवर मारला 'सुपर सिक्स'! तिलकचा हा शॉट एकदा बघाच

Tilak Varma Sixes in Chennai T20I:  चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर टीम इंडियाच्या इंग्लंडवर (India vs England 2nd T20I) 2 गडी राखून झालेल्या विजयाचा हिरो होता 'तिलक वर्मा'.

Malvani Masala Recipe: घरच्या घरी बनवा 'अस्सल' मालवणी मसाला, जाणून घ्या सोपी रेसिपी

Malvani Masala Recipe: घरच्या घरी बनवा 'अस्सल' मालवणी मसाला, जाणून घ्या सोपी रेसिपी

Homemade Maharastrian Malvani Masala Recipe: जेवणाची चव वाढवण्यासाठी आपण मसाल्यांचा वापर करतो. आजकाल बाजारात विविध प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत, जे आपण आपल्या गरजेनुसार खरेदी करतो.

Guava Pickle Recipe: पेरू खाऊन कंटाळलात? बनवा पेरूचे लोणचं, नोट करा रेसिपी

Guava Pickle Recipe: पेरू खाऊन कंटाळलात? बनवा पेरूचे लोणचं, नोट करा रेसिपी

How to Make Guava Pickle : आपल्या भारत देशातील जेवणाची चव जगभर प्रसिद्ध आहे.आपल्या इथल्या प्रत्येक पदार्थाची अनोखी चव आहे.  जेवणाबरोबर खाण्यासाठीही अनेक पदार्थ बनवले जातात.

" इथेच सर्व सिक्रेट सांगू?..." पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने मीडियालाच केला उलट प्रश्न; जाणून घ्या कारण

" इथेच सर्व सिक्रेट सांगू?..." पत्रकार परिषदेत सूर्यकुमार यादवने मीडियालाच केला उलट प्रश्न; जाणून घ्या कारण

India vs England T20I: भारत विरुद्ध  इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची  T20I मालिकेला आजपासून अर्थात 22 जानेवारीपासून सुरुवात होत आहे.

Ind v Eng: आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20I सामन्याआधी जाणून घ्या हवामान आणि पिच रिपोर्ट

Ind v Eng: आजपासून सुरु होणाऱ्या भारत विरुद्ध इंग्लंड T20I सामन्याआधी जाणून घ्या हवामान आणि पिच रिपोर्ट

Ind Vs Eng 1st T20i At Kolkata Eden Gardens: भारत आणि इंग्लंड संघ बुधवारी, 22 जानेवारीपासून कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर 5 सामन्यांची T20I मालिका खेळण्यासाठी सज्ज झाली आहे.

मोफत, मोफत, मोफत...! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी 'हे' तिकीट खरेदी करावे लागणार नाही

मोफत, मोफत, मोफत...! भारतीय चाहत्यांसाठी गुड न्यूज , IND vs ENG दुसऱ्या T20 साठी 'हे' तिकीट खरेदी करावे लागणार नाही

India vs England T20 Free Tickets:  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील T20 मालिकेला आज, 22 जानेवारीपासून कोलकातामध्ये सुरु होत आहे.

घरच्या घरी झटपट बनवा लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव; नोट करा Recipe

घरच्या घरी झटपट बनवा लसणाची चटणी, जेवणाची वाढवेल चव; नोट करा Recipe

How to make Dry Garlic Chutney: आपल्या जेवणाची चव अजून वाढवण्यासाठी आवर्जून चटणी खाल्ली जाते. ही चटणी भारतीय जेवणाचा एक महत्वाचा भाग आहे. याचे अनके फायदेही आहेत.