व्हिडिओ: 'बेबी'नंतर अक्षयचा गब्बर सज्ज, ट्रेलर रिलीज!

मुंबई: बॉलिवूडच्या खिलाडी कुमारचा आगामी चित्रपट 'गब्बर इज बॅक'चा ट्रेलर रिलीज झालाय. पुन्हा एकदा खिलाडी जबरदस्त अॅक्शन करतांना आपल्याला पडद्यावर दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार 'आहे एक विलन पण काम हिरोचं करतोय', असं पोस्टरवर लिहिलं गेलंय. 'नाम विलेन का काम हिरो का.'

चित्रपटात भ्रष्टाचाराचा मुद्दा उचललाय. चित्रपटाची टॅग लाइनच 'अब करप्शन की उल्टी गिनती शुरू', अशी आहे. 

गब्बर इज बॅक २००२मध्ये आलेला तमिळ फिल्म रमनाचा हिंदी रिमेक आहे. चित्रपटात अक्षय कुमारसह श्रूती हसन, सोनू सूद, प्रकाश राज मुख्य भूमिकांमध्ये आहे. तर करीना कपूर आणि चित्रांगदा सिंह चित्रपटात आकर्षणाचा बिंदू असेल. 

पाहा ट्रेलर - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
'Gabbar Is Back' Trailer release
News Source: 
Home Title: 

व्हिडिओ: 'बेबी'नंतर अक्षयचा गब्बर सज्ज, ट्रेलर रिलीज!

व्हिडिओ: 'बेबी'नंतर अक्षयचा गब्बर सज्ज, ट्रेलर रिलीज!
Yes
No