Rakhi Sawantला बॉयफ्रेंडकडून सर्वांसमोर मारहाण; Kiss मागतली म्हणून...

rakhi sawant got bitten by boyfriend: राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल  (rakhi sawant and adil khan )या दोघांची बॉण्डिंग (bonding) सर्वाना खूप आवडतेय .ते दोघे नेहमी एकत्र स्पॉट होतात आणि खूप मस्ती करताना दिसतात त्यामुळे ते दोघे नेहमी  खूप चर्चेत राहतात. राखी सावंतला बिग बॉस  (big boss 16) च्या नवीन सोझन मध्ये जायच आहे असं  तिने बोलून दाखवलय. राखीच्या बिग-बॉसच्या चर्चेदरम्यान तिचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत आणि तिचा बॉयफ्रेंड आदिल बिग बॉसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या बातम्या नुकत्याच समोर येत आहेत. (rakhi sawant adil khan will make entry in big boss 16 )

नेहमी मस्ती मूड मध्ये असणारे दोघे मात्र एक व्हिडीओ काही दिवसांपूर्वी खूप व्हायरल (viral video) झाला होता, तसेच या व्हिडिओमध्ये राखीने आदिलला नल्ला म्हटलं होत. हा व्हिडिओ पाहून चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

राखीच्या बिग-बॉसच्या चर्चेदरम्यान तिचा एक जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल होत आहे.  या व्हिडिओमध्ये राखी सावंत खूपच मस्ती मूडमध्ये दिसत आहे. अभिनेत्रीने अचानक तिच्या बॉयफ्रेंडकडून किस्सची (kiss) मागणी करायला सुरुवात केली.

अशा स्थितीत आदिलही मस्तीच्या मूडमध्ये आला.गंमत म्हणून आदिलने पाय वाकवून राखीच्या पाठीवर गुडघ्याने वार केले. त्यानंतर राखी जोरात ओरडते, तू तुझ्या पत्नीला का मारलेस.(rakhi sawant bitten by boyfriend adil  when she asked for kiss video viral )

सोशल मीडियावर चाहत्यांना राखी आणि आदिलची मस्ती खूप आवडते. राखी तिच्या कूल स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे, तर आदिल राखीसोबत अतिशय लाजाळू स्टाईलमध्ये दिसत आहे. 

नुकताच राखीचा एक व्हिडीओ  समोर आला होता त्या व्हिडिओमध्ये पापाराझीला राखी सांगते की, आदिलने बिग बॉसमध्ये जावे जेणेकरून त्याचा खरा चेहरा लोकांसमोर येईल. त्यानंतरच आदिलला डाळ रोटीची किंमत कळेल, असे राखीचे म्हणणे आहे.

एवढेच नाही तर त्याला प्रत्येक दाण्याची किंमत कळेल. राखी आदिलला इतकं बोलतेय कि यांनन्तर सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. (rakhi sawant bitten by boyfriend adil  when she asked for kiss video viral )

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Rakhi sawant bitten by boyfriend adil when she asked for kiss video viral jmp
News Source: 
Home Title: 

Rakhi Sawantला बॉयफ्रेंडकडून सर्वांसमोर मारहाण; Kiss मागतली म्हणून...

Rakhi Sawantला बॉयफ्रेंडकडून सर्वांसमोर मारहाण; Kiss मागतली म्हणून...
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Rakhi Sawantला बॉयफ्रेंडकडून सर्वांसमोर मारहाण; Kiss मागतली म्हणून...
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, October 13, 2022 - 10:46
Request Count: 
1
Is Breaking News: 
No