उन्हाळ्यात वरदान ठरेल पुदिन्याचं पाणी

उन्हाळ्यात आजारांपासून लांब राहण्यासाठी रोज पुदिन्याचं पाणी प्या. त्यानं तुमच्या आरोग्यावर खूप चांगला परिणाम होईल. पुदिन्याचे पाणी पिण्याचे काय आहेत फायदे.. चला जाणून घेऊया...

Image: 
mint water, Pudina Water For Weight Loss,mint benefits, weight loss, digestion, summer tips, summer care tips, Health,Pudina Water benefits, health, health news, health news in marathi, lifestyle, lifestyle news, lifestyle news in marathi,
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Pudina Water benefits know in detail
Add Story: 
Image: 
Caption: 
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
Image: 
Title: 
पोटाच्या समस्या
Caption: 
लोकप्रिय डायटिशीयन आयुषी यादवनं सांगितलं की पुदिन्याचे पाणी प्यायल्यानं पोटा संबंधीत समस्या दूर होतात.
Image: 
Title: 
शरिर राहिल फ्रेश
Caption: 
उन्हाळ्यात तुमच्या शरिराला फ्रेश आणि थंड ठेवण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी करत असतात.
Image: 
Title: 
पोषक तत्व
Caption: 
यात फोलेट, कॅल्शियम, कॅरोटीनस मॅग्नेशियम, पोटॅशियमसारखे पोषक तत्व मिळतात.
Image: 
Title: 
अॅसिडिटी
Caption: 
अॅसिडिटी, पोटात होणारी जळजळ, छातीत होणारी जळजळ सारख्या गोष्टींपासून सूटका हवी असेल तर पुदिन्याचे पाणी प्या.
Image: 
Title: 
चेहऱ्यावर ग्लो
Caption: 
चेहऱ्यावर असलेला ग्लो वाढवण्यासाठी पुदीना खूप जास्त फायदेकारक आहे.
Image: 
Title: 
आजारांपासून दूर
Caption: 
जर तुम्हाला आजारांपासून दूर रहायचं आहे तर तुम्ही पुदिन्याचं पाणी प्या.
Image: 
Title: 
उन्हाळ्यात वरदान ठरेल पुदिन्याचं पाणी
Authored By: 
Diksha Patil