आंबा खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी, अन्यथा...

सध्या आंब्याचा सीझन सुरु आहे. त्यामुळे आपल्याला प्रत्येकाच्या घरात आंबे दिसतात. घरात आंबे असले तरी आधीच लोक आंब्याची ऑर्डर करताना दिसतात. पण आंबे खाल्यानंतर कोणत्या गोष्टीचे सेवन करु नये हे तुम्हाला माहितीये का? चला तर आज त्याविषयी जाणून घेऊया...

Image: 
do not eat these thing after eating mango, mango side effects, who should not eat mango, side effects of eating curd after mango, causes of diarrhea, do not make these mistakes while eating mango, what should not eat after eating mango, health, health news, health news in marathi,lifestyle, lifestyle news, lifestyle news in marathi,
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
never eat this 5 things after eating mango know
Add Story: 
Image: 
Caption: 
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)
Image: 
Title: 
कारलं
Caption: 
आंबा खाल्यानंतर कारल्याचे सेवन चुकूनही करु नये. आयुर्वेदानुसार, या दोघांचे एकत्र सेवन केल्यानं मळमळ होणं किंवा उलटी होण्याची शक्यता असते.
Image: 
Title: 
कोल्ड ड्रिंक्स
Caption: 
आंबा आणि कोल्ड ड्रिंक्स दोघांमध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्याचे एकत्र किंवा मागे-पुढे सेवन केल्यानं अचानक ब्लड शुगर लेव्हल वाढू शकते.
Image: 
Title: 
पाणी
Caption: 
आंबा खाल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. त्यामुळे पचन क्रियेवर परिणाम होतो. आंबा खाल्ल्याच्या अर्ध्या तासानंतर पाणी प्या.
Image: 
Title: 
तिखट खाणं
Caption: 
आंब्यासोबत जर तुम्ही काही तिखट खाल्लं, तर पचनासंबंधीत समस्या उद्भवू शकतात.
Image: 
Title: 
दही
Caption: 
हे कॉम्बिनेशन खूप आवडतं पण ते आरोग्यासाठी चांगलं नाही. आंबा गरम असतो आणि दही थंड त्यामुळे त्यांना एकत्र खाल्यानं जळजळ, गॅस किंवा अपचनची समस्या होऊ शकते.
Image: 
Title: 
आंबा खाल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' 5 गोष्टी, अन्यथा...
Authored By: 
Diksha Patil