'पीके'चा गल्ला २०० कोटींच्या पुढे

मुंबई : मिस्टर परफेक्ट आमीर खानचा अभिनय असलेल्या पीके सिनेमाने २०० कोटी रूपयांपेक्षा जास्तचा गल्ला जमवला आहे.   आमीर खानचा पीके हा चित्रपच १९ डिसेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित करण्यात आला. 

पहिल्यांदा दिवशी हा चित्रपट २६ कोटींच्याही पुढे गेला होता. थ्री एडियट्स या सिनेमाने २०० कोटी कमवले होते, तेव्हा २०० कोटीचा गल्ला जमवणारा हा पहिलाच चित्रपट ठरला होता.

पीके चित्रपटाचं पोस्टर सुरुवातीला प्रकाशित झालं होतं, तेव्हा मोठ्या प्रमाणात यावर टीका झाली होती. सर्वात महत्वाचं म्हणजे राजकुमार हिराणी त्यांच्या दिग्दर्शनाची जोड आमीर खानच्या अभिनयाला मिळाल्यानं हा चित्रपट प्रेक्षकांना मोठ्या प्रमाणात पसंतीला उतरला आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
PK Collects Over 200 Crore In 9 Days
News Source: 
Home Title: 

'पीके'चा गल्ला २०० कोटींच्या पुढे

'पीके'चा गल्ला २०० कोटींच्या पुढे
Yes
No