सांगलीच्या कुस्तीच्या दंगलीत राणादा

सांगली : देशाच्या स्वातंत्रोत्तर काळानंतर पहिल्यांदाच लोखंडी पिंजऱ्यातील बेमुदत निकाली कुस्तीचा थरार थोड्याच वेळात सांगलीत रंगणार आहे. सांगली शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडांगणावर ही लोखंडी पिंजऱ्यातील "महाकुस्ती" होणार आहे. 

तुझ्यात जीव रंगला, या मालिकेमुळे प्रसिद्ध झालेला राणा म्हणजेच हार्दिक जोशी देखील उपस्थित आहे. ही कुस्ती लाईव्हा पाहण्यासाठी येथे क्लिक करा. 

उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत आणि बेल्जियम मध्ये सराव करणारा भारतीय पैलवान मनजीतसिंग यांच्या मधली ही कुस्ती आकर्षण ठरणार आहे. पैलवान-कुस्तीप्रेमी संस्थेच्या उदघाटन कार्यक्रमाचे औचित्य साधून या निकाली कुस्तीचं आयोजन करण्यात आलं आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
ranada - tuzyat jiv rangla at sangli kusti
News Source: 
Home Title: 

सांगलीच्या कुस्तीच्या दंगलीत राणादा

सांगलीच्या कुस्तीच्या दंगलीत राणादा
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Jaywant Patil