बिबरचं इंग्रजी गाणं गाणाऱ्या भारतीय महिलांनी जिंकलं अनेकांचं मन

मुंबई : जस्टीन बिबर नुकताच मुंबईत येऊन गेला. जस्टीनच्या गाण्यांची जादू तर अनेकांना वेडी करन जाते. जगभरात बिबरचे अनेक चाहते आहेत. बिबरची एक झलक पाहण्यासाठी आज तरुणी वेड्या होतात. बेबी बेबी हे बिबरचं गाजलेलं गाणं तर प्रत्येकाला थिरकण्यासाठी मजबूर करतात.

जस्टीनचं हेच गाणं २ भारतीय तरुणींनी गायलं आहे. अगदी जसाचं तसं हे गाणं या तरुणींनी गायलं आहे. त्या जास्त शिकलेल्याही दिसत नाही आहेत. पण त्यांचं हे इंग्रजी गाणं तुम्हालाही भुरळ पाडेल.

पाहा व्हिडिओ

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
two indian girls sing justin bibar song
News Source: 
Home Title: 

बिबरचं इंग्रजी गाणं गाणाऱ्या भारतीय महिलांनी जिंकलं अनेकांचं मन

बिबरचं इंग्रजी गाणं गाणाऱ्या भारतीय महिलांनी जिंकलं अनेकांचं मन
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes