हनीमूनमुळे संकटात अडकली 'ही' अभिनेत्री

मुंबई : रिअल इंटिमेट सीन देऊन ही अभिनेत्री खूप संकटात अडकली होती. तिचं हनीमूनही या कारणामुळे संकटात आलं होतं. ही अभिनेत्री आहे पाउली डॅम. पाउलीने 4 डिसेंबर 2017 मध्ये अर्जून देलसोबत लग्न केलं होतं. दोघं ही हनीमूनसाठी स्वित्झरलँडमध्ये गेली होती. या दरम्यान हे कपल एका मोठ्या संकटात अडकलं होतं. 

हेट स्टोरी अभिनेत्री पाउली डॅमचा आज 38 वा वाढदिवस. पाउली डॅमने आपल्या करिअरची सुरूवात 2004 मध्ये बंगाली टीव्ही सिरियल 'जिबाने निये खेला' यामधून केली. त्यानंतर तिने बॉलिवूडमध्ये हेट स्टोरीमधून डेब्यू केलं. 2011 मध्ये पाउलीच्या चत्रक या सिनेमाची खूप प्रशंसा झाली. या सिनेमात लीड अभिनेता अनुब्रत बसुसोबत इंटिमेट सीनद दिले. हे सगळी सिन रिअल असून ही पहिली अभिनेत्री ठरली जिने बोल्ड स्टेप उचलले. 

पाउलीने अग्निपरिक्षा, आय लव यू, जमाई राजा, कालबेला, तीनमूर्ती, मोनेर मानूष, बेडरूम, तीन यारी कथा, स्वीट हार्ट, बागा बीच, गँग ऑफ घोस्ट, कुशुमितर गप्पो सारख्या बंगाली सिनेमांत काम केलं आहे. पाउलीने 4 डिसेंबर 2017 मध्ये अर्जून देवसोबत लग्न केलं हा एका रेस्टॉरंटचा मालक आहे. हा अतिशय खाजगी सोहळा होता या सोहळ्याला अगदी जवळचे लोक उपस्थि होते. 

पाउली आणि अर्जून यांची भेट एका कॉमन फ्रेंडमुळे झाली. हळूहळू ओळख वाढली. तीन वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर यांनी लग्नाचा निर्णय घेतला. पाउली आणि अर्जून हनीमुनला स्वित्झरलँडला गेले. बर्फवृष्टी झाल्यामुळे हे दोघेही तिकडे अडकले. अक्षरशः हेलिकॉप्टरद्वारे त्यांना बाहेर काढण्यात आले 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Paoli Dam Hate Story Actress gave real intimate scene in Charak marriage and honeymoon
News Source: 
Home Title: 

हनीमूनमुळे संकटात अडकली 'ही' अभिनेत्री

हनीमूनमुळे संकटात अडकली 'ही' अभिनेत्री
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Dakshata Thasale
Mobile Title: 
हनीमूनमुळे संकटात अडकली 'ही' अभिनेत्री
Publish Later: 
No
Publish At: 
Friday, October 5, 2018 - 09:33