खऱ्या-खुऱ्या तवायफची मुलगी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री!
नर्गिस दत्तने वयाच्या पाचव्या वर्षापासून बाल कलाकार म्हणून चित्रपटात काम करायला सुरुवात केली होती. त्या किती उत्तम अभिनेत्री आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे. पण त्यांच्या आई कोण होत्या? त्या काय काम करायच्या?जाणून घ्या.
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
this actress is the daughter of real courtesan
Add Story:
Image:

Caption:
1981 साली कॅन्सरमुळे नर्गिसचा मृत्यू झाला.
Image:

Caption:
11 मार्च 1958 साली नर्गिसने सुनील दत्तसोबत लग्न केलं. आणि 1959 साली संजय दत्तचा जन्म झाला.
Image:

Caption:
'बरसात', 'आवारा',' श्री 420' आणि 'मदर इंडिया' यांसारख्या ब्लॉकबास्टर चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं होतं.
Image:

Caption:
आपल्या उत्तम कामगिरीमुळे नर्गिसने खूप कमी वयात मोठ नाव कमवलं होतं.
Image:

Caption:
नर्गिस दत्तने वयाच्या 14व्या वर्षी 'तकदीर' चित्रपटाने बॉलीवुडमध्ये पहिलं पाऊल ठेवलं. खरं तर त्यांना डॉक्टर व्हायचं होतं.
Image:

Caption:
जद्दनबाई भारतीय फिल्म जगात गाजलेली संगीतकार आणि 20व्या शतकातील तवायफ होती.
Image:

Caption:
ही अभिनेत्रीने आणखी कोणी नसून वाराणसी शहरात राहणारी जद्दनबाईंची मुलगी नर्गिस दत्त आहे.
Image:

Caption:
सौंदर्य आणि उत्तम कामगिरीमुळे या अभिनेत्रीने खुप नाव कमावलं होतं.
Image:

Caption:
नुकत्याच आलेल्या 'हीरामंडी: द डायमंड बाजार' या सिरीझमध्ये लाहोर येथे राहणाऱ्या तवायफांची गोष्ट सांगितली आहे. पण, तुम्हाला माहित आहे बॉलीवुडच्या एका अभिनेत्रीची आई तवायफ होती.
Image:

Title:
खऱ्या-खुऱ्या तवायफची मुलगी आहे 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री!