डॉक्टरच्या निष्काळजीमुळे ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू
पालघर : पालघर तालूक्यातील सफाळेत डॉक्टरांच्या निष्काळज़ीपणामुळे 9 वर्षीय मुलीचा मृत्यु झालाय.
सेजल राजू घरत असं मृत पावलेल्या मूलीचं नाव असून तिला उपचारासाठी सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले होते. वैद्यकिय अधिकारी उपलब्ध नसल्यानं तिला सफाळे येथील खाजगी क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत बराच अवधी गेल्यानं उपचारा अभावी मूलीचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय.
याप्रकरणी नागरिकांमध्ये तीव्र संताप पसरला असून तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
doctors negligence one girl died in palghar
News Source:
Home Title:
डॉक्टरच्या निष्काळजीमुळे ९ वर्षांच्या मुलीचा मृत्यू

Yes
No
Section: