पंढरपुरच्या विठ्ठल रखुमाईला मकर संक्रांतीनिमित्त भाज्यांची आरास

मकर संक्रांती निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर सजावट करण्यात आलीय.. पुण्यातील शेरे बंधू यांनी ही सजावट केलीय. मकर संक्रांतीनिमित्त वाण वसा देण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध भाज्या , तिळगुळाचा वापर करून ही सुंदर सजावट करण्यात आलीय. तिळगुळ सारखी दिसणारी फुलांची सजावट ही विशेष लक्ष वेधून घेतेय. . पहाटे पासूनच महिलांनी रुक्मिणी मातेला वाण वसा देण्यासाठी गर्दी केलीय.

Image: 
Vitthal Rakhumai Mandir Celebrate Makar Sankranti 2024
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Vitthal Rakhumai Mandir Celebrate Makar Sankranti 2024
Add Story: 
Image: 
Caption: 
मकर संक्रांती निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर सजावट करण्यात आलीय.
Image: 
Caption: 
पुण्यातील शेरे बंधू यांनी ही सजावट केलीय.
Image: 
Caption: 
रुक्मिणीमातेस पारंपारिक पोशाख व अलंकार परिधान करण्यात आले आहे
Image: 
Caption: 
विठुरायाला पारंपरिक पोशाखासह गळ्यात तुळशीची माळ परिधान केलीय
Image: 
Caption: 
या भाज्यांमध्ये हिवाळ्यातील आणि खास करुन मकर संक्रांतीला वापरल्या जाणाऱ्या सगळ्या भाज्यांचा समावेश आहे.
Image: 
Caption: 
पंढरपुर येथी श्री विठ्ठल मंदिराला भाज्यांची आरास करण्यात आली आहे.
Image: 
Caption: 
यामध्ये रुखुमाई अतिशय पारंपरिक दागिने परिधान केलेले रुपात आहे.
Image: 
Caption: 
सावळ्या विठ्ठलाचं रुप ... मकर संक्रांतीच्या दिवशी विशेष आशिर्वाद
Image: 
Caption: 
मकर संक्रांती निमित्तानं श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सुंदर सजावट करण्यात आलीय..