कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलचं 'हे' ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही

कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलच्या या ठिकाणी नक्कीच तुम्हाला वाटेल स्वर्गात असल्याचा भास. आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की नक्की अशी कोणती ठिकाणं आहेत तर चला जाणून घेऊया...

 

Section: 
Image: 
Waichin Valley, Himachal, Kasol, Manali, Shimla, lifestyle, lifestyle news, lifestyle news in marathi, travel, travel news,
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
not kasol Manali Shimla this place in Himachal will feel like heaven
Add Story: 
Image: 
Title: 
लाकडाची घर
Caption: 
इथे तुम्ही सगळी लाकडाची घरं मिळतील. तर सगळे लोक तुम्हा शेतात काम करताना दिसतील. तर कुठे मुलं खेळताना दिसतील.
Image: 
Title: 
कसे पोहोचाल?
Caption: 
दिल्ली ते कसोल बसनं प्रवास करा. कसोलआधी जरी येथे थांबा आणि तिथून मलानाला जा. तिथून दीड किलोमीटर ट्रेक करुन तुम्ही वायचिनला पोहोचाल.
Image: 
Title: 
विविध रंगांची फुलं
Caption: 
सुंदर हिमालय आणि रंगीबेरंगी फुलं आणि त्यानंतर रात्री चमकणाऱ्या चांदण्या.
Image: 
Title: 
छोटं गावं
Caption: 
वायचिनपर्यंत जाणारा रस्ता हा खूप सुंदर आहे. तिथे जाताना एक सुंदर असं छोटं गाव देखील पाहायला मिळतं.
Image: 
Title: 
कधी द्यायची भेट?
Caption: 
एप्रिल महिन्यात पाहायला मिळतो बर्फ तर मे-जून या महिन्यात असतो थंडावा.
Image: 
Title: 
वायचिन व्हॅली
Caption: 
वायचिन व्हॅली हे हिमाचल प्रदेशमध्ये मलाणा गावाच्या वर स्थित आहे. या ट्रेकमध्ये तुम्ही अनेक सुंदर गोष्टींचा अनुभव घेऊ शकता.
Image: 
Title: 
कसोल, मनाली, शिमला नाही तर हिमाचलचं 'हे' ठिकाण स्वर्गापेक्षा कमी नाही
Authored By: 
Diksha Patil