रात्री शांत झोप हवी असेल तर संध्याकाळी 'या' 10 सवयींचं पालन कराच; पहाटेशिवाय जाग येणार नाही

संध्याकाळच्या 'या' 10 सवयी देतात तुम्हाला रात्रीची शांत झोप, काही झालं तरी शरीराला या शिस्त लावाच

 

Section: 
Image: 
रात्री शांत झोप हवी असेल तर 'या' 10 सवयींचं पालन कराच; पहाटेशिवाय जाग येणार नाही
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
10 Habits for better sleep in night
Add Story: 
Image: 
Title: 
स्क्रीन टाइमला मर्यादा
Caption: 
मोबाईल, टॅब्लेट, कॉम्प्युटरच्या स्क्रीनमधून येणारा प्रकाश तुमच्या स्लीप हार्मोन मेलाटोनिमध्ये अडचण निर्माण करतो.
Image: 
Title: 
शांत बेडटाइम वेळापत्रक तयार करा
Caption: 
यामध्ये पुस्तक वाचणं, गरम पाण्याने आंघोळ किंवा स्ट्रेचिंग यांचा समावेश असू शकतो.
Image: 
Title: 
विकेंडसह प्रत्येक दिवशी झोपेची आणि उठण्याची वेळ पाळा. सातत्य राखल्यास शरिरच अलार्म क्लॉक सेट करतं.
Image: 
Title: 
झोपताना व्यवस्थित बेड, उशी आणि चादर यासह शांत, थंड वातावरण असेल याचीही खात्री करा.
Image: 
Title: 
तणाव किंवा भीती दूर कऱण्यासाठी श्वसनाचा व्यायाम किंवा मेडिटेशन करा.
Image: 
Title: 
झोपण्याआधी जास्त आहार घेणं टाळा
Image: 
Title: 
कॉफी, मद्य टाळा
Caption: 
संध्याकाळी उशिरा मद्य, कॉफीचं सेवन टाळा, अन्यथा झोपेत अडथळा निर्माण होतो.
Image: 
Title: 
दिवसा सक्रीय राहा
Caption: 
झोपण्याच्या काही तास आधी आपला वर्कआऊट पूर्ण करा.
Image: 
Title: 
लिहिण्याची सवय
Caption: 
जर तुम्हाला काही चिंता किंवा विचार असतील तर ते लिहून ठेवा. कारण या चिंता, विचार रात्रभर डोक्यात सुरु राहिल्याने तुम्ही जागे राहता.
Image: 
Title: 
हलक्या लाईटचा वापर
Caption: 
झोपायची वेळ जवळ येताना हलक्या लाईटचा वापर करा. यामुळे शरीराला आता शरीराला आरामाची गरज असल्याचा सिग्नल मिळतो.
Image: 
Title: 
रात्री शांत झोप हवी असेल तर 'या' 10 सवयींचं पालन कराच; पहाटेशिवाय जाग येणार नाही