हनी सिंग हा एक लोकप्रिय पंजाबी गायक आहे. त्याने बॉलिवूडच्या चित्रपटांमध्येही अनेक गाणी गायली आहेत.
त्याला गाण्याशिवाय खाण्याचीसुद्धा खूप आवड आहे.
एका मुलाखतीदरम्यान हनी सिंगने सांगितलं की त्याला दिल्लीचे स्ट्रट फूड खूप आवडतात.
एवढेच नाही, तो स्वतःसुद्धा चांगला कुक आहे. पण तो वर्षातून एकदाच स्वयंपाक करतो.
जेव्हा त्याला विचारण्यात आले की, तो कॉन्सर्ट दरम्यान काय खातो?
हनी सिंग म्हणाला, "मला बटर चिकन खूप आवडते म्हणूनच कॉन्सर्टच्या वेळी मी ते खातो."
एवढेच नाही तर कॉन्सर्टच्या आधी आणि नंतरच्या 3 दिवस तो बटर चिकनच खातो.