Amarnath यात्रेनंतर दर्ग्यात पोहोचली सारा अली खान... नेटकरी म्हणाले, 'तुझ्याकडून शिकण्यासारखं...'
Sara Ali Khan Ambarnath Trip: सध्या चर्चा आहे ती म्हणजे सारा अली खानची. सारा अली खान सध्या उत्तरेकडे भ्रमंती करते आहे त्यातून यावेळी चर्चा आहे ती म्हणजे तिच्या अमरनाथ यात्रेची. ती अनेकदा या यात्रांना हजेरी लावत असते त्यामुळे तिची चांगलीच चर्चा रंगलेली असते. आता चर्चा आहे ती म्हणजे तिच्या काश्मीरच्या ट्रीपची. यावेळी तिनं आपले हे फोटोज सोशल मीडियावरही पोस्ट केले आहेत.
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
sara ali khan returns from ambernath yatra visits darga after the yatra photos goes viral
Add Story:
Image:

Title:
तुझ्याकडून खूप...
Source:
Caption:
तिच्याबद्दल अनेकांनी असं लिहिलंय की, सारा अली खान तुझ्याकडून खूप काही या तरूण पिढीनं शिकण्यासारखं आहे.
Image:

Title:
फोटोंची चांगलीच चर्चा
Source:
Caption:
यावेळी ती मुलांसोबत खेळताना दिसते आहे. त्यामुळे तिच्या फोटोंची चांगलीच चर्चा रंगलेली आहे.
Image:

Title:
एका दर्ग्यापर्यंत पोहचली
Source:
Caption:
अमरनाथ धामला गेलेल्या सारा अली खानच्या यात्रेनंतर ती थेट आता काश्मीरच्या एका दर्ग्यापर्यंत पोहचली आहे.
Image:

Title:
साराची चर्चा
Source:
Caption:
आता चर्चा आहे ती म्हणजे तिनं भेट दिलेल्या दर्ग्यांची.
Image:

Title:
अमरनाथ यात्रा
Source:
Caption:
आता ती मुंबईत परत आली आहे. त्यातून तिनं आपल्या अमरनाथ यात्रेचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले होते.
Image:

Title:
सारा अली खान आणि काश्मीर
Source:
Caption:
सध्या चर्चा आहे ती म्हणजे सारा अली खानच्या अमरनाथ यात्रेची.