पाकिस्तानी क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, बाथरूममध्ये सापडला बेशुद्ध अवस्थेत

मुंबई : क्रिकेटविश्वातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटूने आत्महत्येचा प्रयत्न केल्य़ाची घटना घडली आहे. त्याचा मृतदेह बाथरूममध्ये बेशुद्धा अवस्थेत सापडला होता. कुटूंबियांनी त्य़ाला रुग्णालयात दाखल केले असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

सध्याची तरूणपिढी जरासे अपयश आले की टोकाचा निर्णय घेते. असेच एका पाकिस्तानी क्रिकेटरसोबत घडले आहे. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोएबने आपले मनगट कापून आत्महत्येचा प्रयत्न केला. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या आंतर शहर चॅम्पियनशिपसाठी संघात निवड न झाल्याने त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. कुटुंबीयांनी त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.  

नैराश्यातून आत्महत्येचा प्रयत्न 

कुटुंबातील एका सदस्याने मीडियाला सांगितले की, चॅम्पियनशिपच्या चाचणीनंतर शोएबची संघात प्रशिक्षकाने निवड केली नाही, त्यानंतर नैराश्यामुळे त्याने स्वतःला खोलीत कोंडून घेतले.आम्हाला तो त्याच्या खोलीच्या बाथरूममध्ये सापडला आणि त्याचे मनगट कापले गेले. तो बाथरूममध्ये बेशुद्ध अवस्थेत पडला होता. आम्ही त्याला तात्काळ रुग्णालयात नेले जेथे त्यांची प्रकृती चिंताजनक सांगितली गेली.सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहेत.  

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Pakistan Fast Bowler shoaib attempt suicide not being selected in team
News Source: 
Home Title: 

पाकिस्तानी क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, बाथरूममध्ये सापडला बेशुद्ध अवस्थेत 

पाकिस्तानी क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, बाथरूममध्ये सापडला बेशुद्ध अवस्थेत
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
पाकिस्तानी क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, बाथरूममध्ये सापडला बेशुद्ध अवस्थेत
Publish Later: 
No
Publish At: 
Thursday, June 23, 2022 - 21:47
Request Count: 
1
Is Breaking News: 
No