बारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न

पुणे : पुणे शहरातील बारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाई फेकिचा प्रयत्न झाल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. 

या प्रकरणी ४ ते ५ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. हे राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असल्याचं सांगण्यात येत आहे. हे रासपचे कार्यकर्ते आहेत की दुसऱ्या कोणत्या पक्षाचे याची चौकशी सुरू आहे.

बारामती होस्टेल हे पुण्यात आहे, ते शरद पवारांच्या विद्या प्रतिष्ठानचं होस्टेल आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
student try to throw ink on sharad pawar's photo, baramati
News Source: 
Home Title: 

बारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न

बारामती होस्टेलमध्ये शरद पवारांच्या फोटोवर शाईफेकीचा प्रयत्न
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes