बालगुन्हेगारांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
नाशिक : जिल्ह्यात बालगुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय. पिंपळगावातली ज्वेलर्सच्या दुकानात अशाच बालगुन्हेगारांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालीय. या ज्वेलर्सच्या दुकानात आलेल्या ग्राहकांची पिशवी पळवतानाची दृष्यं या सीसीटीव्हीमध्ये पाहायला मिळतायत.
(व्हि़डीओ पाहा बातमीच्या सर्वात खाली)
अत्यंत सफाईदारपणे ही दोन्ही मुलं ग्राहकांच्या पिशव्या पळवतायत. या मुलांचं वागणं आणि सफाईदारपणे केलेली चोरी, यामुळं नाशिकमधल्या बालगुन्हेगारीचं गंभीर वास्तव समोर आलंय. भविष्याच्या दृष्टीनं हीच बालगुन्हेगारी धोकादायक ठरु शकते.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Nashik : Robbery Caught On CCTV
News Source:
Home Title:
बालगुन्हेगारांची चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद

Yes
No
Section: