केडीएमसी निवडणूक : पाहा विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा

कल्याण/डोंबिवली : महानगरपालिका निवडणुचा निकाल लागला. मात्र, कोणत्याच पक्षाला बहुमत मिळाले नाही. पालिकेत त्रिशंकू अवस्था आहे. यापार्श्वभूमीवर विभागानुसार राजकीय पक्षांना त्या ठिकाणी किती जागा मिळाल्यात. कोणत्या पक्षाचे वर्चस्व राहिले, याचा हा आढावा.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीत कळीच्या ठरलेल्या 'त्या' वादग्रस्त २७ गावांचा काय निकाल लागणार. ही गावं कुणाला कौल देणार याकडे अनेकांचं लक्ष लागलं होतं. अखेर ही नावं जाहीर झालीत. या २७ गावांत एकूण २१ वॉर्ड आहेत. त्यापैंकी भाजप - ८, शिवसेना - ५, मनसे - २, संघर्ष समिती - ३, बसपा - १ अशा जागा पटकावल्यात तर दोन गावांनी निवडणुकीवरच बहिष्कार टाकलाय. 

विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा
शिवसेना :
डोंबिवली पूर्व - ३ 
डोंबिवली पश्चिम - ९
कल्याण पूर्व - १२
कल्याण पश्चिम - २५
२७ गावं - ५ 

भाजप : 
डोंबिवली पूर्व - १४ 
डोंबिवली पश्चिम - ६ 
कल्याण पूर्व - ७ 
कल्याण पश्चिम - ८
२७ गावं - ८ 

मनसे :
डोंबिवली पूर्व - २
डोंबिवली पश्चिम - २
टिटवाळा मांडा - २ 
कल्याण पश्चिम - २
२७ गावं १ 

एकूण १०६ 

आघाडी - ६  
बसपा - १

एमआयएम - १
बहिष्कार - २
अपक्ष - ९

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
KDMC Election : Political parties see the situation Department
News Source: 
Home Title: 

केडीएमसी निवडणूक : पाहा विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा

केडीएमसी निवडणूक : पाहा विभागानुसार राजकीय पक्षांना मिळालेल्या जागा
Yes
No