पुन्हा एकदा 'गुड न्यूज' देणार करिना कपूर

मुंबई : बॉलिवूडमधील बेबो करिना कपूर कायमच चर्चेत राहिली आहे. मग ते तिचे सिनेमे असोत किंवा तिची प्रेग्नेसी. अगदी झिरो फिगरसाठी चर्चेत असलेली करिना कपूर बाळंतपणानंतरही चर्चेत राहिली. करिना कपूरने तैमूरला जन्म दिल्यानंतर पुन्हा एकदा ती आपल्या कामावर रुजू झाली. तैमूरचं संगोपन आणि करिअरमध्ये करिनाने खूप चांगला सुवर्णमध्य साधला आहे. आता करिना कपूर आणखी एक गुड न्यूज देतेय. 

करिना कपूर अक्षय कुमारसोबत 'गुड न्यूज' या सिनेमात लवकरच दिसणार आहे. करिनाच्या बाबतीतील 5 महत्वाच्या गोष्टी.

1) करीना आणि अक्षय ही हिट जोडी करण जोहर घेऊन येत आहे. 

2) 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया' आणि 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सिनेमातील असिस्टेंड दिग्दर्शक राज मेहता आपल्या या सिनेमातून दिग्दर्शक म्हणून पदार्पण करत आहे. 

3) या सिनेमातून पुन्हा एकदा करिना आणि अक्षय समोर येत आहे. या अगोदर अजनबी, एतराज, कम्बख्त इश्क आणि गब्बर इज बॅक या सिनेमांतून एकत्र काम केली आहे. 

4) या सिनेमात प्यार का पंचनामा ची लीज कार्तिक आर्यन, दिलजीत दोसांझ आणि कायरा आडवानी काम करणार आहेत. 

5) गुड न्यूज हा सिनेमा सरोगसी या विषयावर आधारित आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Akshay Kumar and Kareena Kapoor will be seen in Good News Again
News Source: 
Home Title: 

पुन्हा एकदा 'गुड न्यूज' देणार करिना कपूर

पुन्हा एकदा 'गुड न्यूज' देणार करिना कपूर
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Dakshata Thasale
Mobile Title: 
पुन्हा एकदा 'गुड न्यूज' देणार करिना कपूर