लिफ्टमध्ये अडकले थर्ड अंपायर, विचित्र घटनेने थांबवावा लागला सामना...!

लिफ्टमध्ये अडकले थर्ड अंपायर, विचित्र घटनेने थांबवावा लागला सामना...!

Image: 
लिफ्टमध्ये अडकले थर्ड अंपायर, विचित्र घटनेने थांबवावा लागला सामना...!
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
The third umpire stuck in the elevator the match had to be stopped due to a strange incident
Add Story: 
Image: 
Caption: 
अखेरीस मैदानावरील अंपयार्सने त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. काही वेळाने इलिंगवर्थ आले आणि खेळाला सुरुवात झाली.
Image: 
Caption: 
उशीर होण्याचं कारण खेळाडूंना माहिती नव्हतं.
Image: 
Caption: 
सर्व खेळाडू आणि मैदानी अंपायर मैदानावर आले, परंतु काही मिनिटं खेळ सुरू झाला नाही कारण तिसरे अंपायर रिचर्ड इलिंगवर्थ लिफ्टमध्ये अडकले होते आणि वेळेत त्यांच्या सेटअपमध्ये परत येऊ शकले नाहीत.
Image: 
Caption: 
दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या तिसऱ्या दिवशी लंचनंतर खेळ सुरू होण्यास विचित्र कारणामुळे उशीर झाला.
Image: 
Caption: 
दरम्यान या सामन्यात एक विचित्र घटना घडलेली पहायला मिळाली.
Image: 
Caption: 
मेलबर्नमध्ये ऑस्ट्रेलिया विरूद्ध पाकिस्तान यांच्यात दुसरा टेस्ट सामना सुरु आहे.
Image: 
Title: 
लिफ्टमध्ये अडकले थर्ड अंपायर, विचित्र घटनेने थांबवावा लागला सामना...!