बॅटवर पॅलेस्टाईनचा झेंडा लावून मैदानात आला,, क्रिकेट बोर्डाची कठोर कारवाई

Pakistan Cricket : पाकिस्तान क्रिकेटपटू आझम खान वादात अडकला आहे. आझम खानने नॅशनल टी20 कप स्पर्धेत आपल्या बॅटवर पॅलेस्टाईनचा झेंडा लावला. हीच बॅट घेऊन तो मैदानावर उतरला. यामुळे पीसीबीने त्याच्यावर कठोर कारवाई केली आहे. 

Image: 
Cricket, body shaming, azam khan, azam khan cricketer, azam khan pakistan, moin khan, azam khan pak cricketer, international debut, azam khan charged by pcb, azam khan Palestine flag, azam khan Palestine flag on bat, Palestine flag on bat, pcb charged azam khan, why azam khan is trending
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
cricket pakistan batter azam khan displayed palestine flag in bat pcb take action
Add Story: 
Image: 
Caption: 
आझम खानचं वजन 140 किलो होतं, आता त्याने वजन 30 किलोने कमी केलं आहे.
Image: 
Caption: 
आझम खान पाकिस्तान संघातूनही खेळला आहे. नॅशनल टी20 स्पर्धेत आझम खानने पाच सामन्यात केवळ 7 धावा केल्या आहेत.
Image: 
Caption: 
आयसीसीचे हे नियम क्रिकेट खेळणाऱ्या सर्व संघांना लागू आहेत. आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड हा आयसीसीचा सदस्य संघ आहे.
Image: 
Caption: 
आयसीसीच्या नियमानुसार खेळाडूला आपले कपडे, बॅट, ग्लोव्हज किंवा पॅडवर राजकीय-धार्मिक संदेश देणारे मेसेज लावता येत नाहीत.
Image: 
Caption: 
नॅशनल टी20 कप स्पर्धेत गेल्या दोन सामन्यात आझम खानने आपल्या बॅटवर पॅलेस्टाईनचा झेंडा चिटकवला होता.
Image: 
Caption: 
पीसीबीने आझम खानवर मॅच फिसच्या 50 टक्के आर्थिक दंड ठोठावला आहे. तसंच यापुढे असं न करण्याचा इशाराही त्याला दिला आहे.
Image: 
Caption: 
बॅटवर पॅलेस्टाईनचा झेंडा लावून आझम खान मैदानात उतरला. आयसीसीच्या नियमांचं त्याने उल्लंघन केल्याने पीसीबी आता त्याच्यावर कारवाईच्या तयारीत आहे.