सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात बराच गोंधळ झाला
Image:
Title:
नो-बॉल
Caption:
हैदराबादच्या फलंदाजीच्या वेळेच्या 19व्या ओवरमध्ये, आवेश खानच्या चेंडूला अंपायरने नो-बॉल दिला. त्यानंतर लखनऊने रिव्यू घेतला आणि निर्णय उलटवला
Image:
Title:
हेनरिक क्लासेन
Caption:
तिसऱ्या अंपायरने घेतलेला निर्णय हैदराबादचा फलंदाज हेनरिक क्लासेनला पटला नाही
Image:
Title:
निर्णयाशी नाराज
Caption:
क्लासेन म्हणाला 'मला ही घटना आवडली आणि मी अंपायरने घेतलेल्या निर्णयाशी सहमत नाही.
Image:
Title:
आचारसंहितेचं उल्लंघन
Caption:
आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल हेनरिक क्लासेनला त्याच्या मॅच फीच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे
Image:
Title:
हेनरिक क्लासेन दोषी
Caption:
हेनरिक क्लासेन आयपीएलच्या कलम 2.7 मध्ये दोषी आढळला, क्लासेनने लेव्हल-1 गुन्ह्याची कबुली दिली
Image:
Title:
सनरायझर्स हैदराबादचा विजय
Caption:
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा लखनऊ सुपर जायंट्सने 7 गडी राखून पराभव केला
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.