Tulsi Plant Vastu Tips: घरात चुकूनंही 'या' दिशेला ठेवू नका तुळस; आर्थिक नुकसान होईल!
Tulsi Vastu Tips in Marathi: तुळशीच्या रोपाने सकारात्मकता येते. लक्ष्मीच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून या रोपाकडे पाहिलं जातं.
Section:
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Tulsi Plant Vastu Do not accidentally place Tulsi in the direction in the house There will be financial loss
Add Story:
Image:

Title:
हिंदू धर्मामध्ये तुळशीच्या रोपाला खूप महत्त्व आहे.
Image:

Title:
वास्तुशास्त्र काय सांगतं?
Caption:
वास्तुशास्त्रानुसार, तुमच्या घरी तुळस असेल तर बऱ्याच समस्या दूर होण्यास मदत होते.
Image:

Title:
लक्ष्मीचा आशीर्वाद
Caption:
तुळशीच्या रोपाने सकारात्मकता येते. लक्ष्मीच्या आशीर्वादाचं प्रतीक म्हणून या रोपाकडे पाहिलं जातं.
Image:

Title:
योग्य दिशेला तुळस
Caption:
तुमच्या घरात असलेलं तुळशीचं रोप योग्य दिशेला असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.
Image:

Title:
कोणत्या दिशेला ठेवावी तुळस
Caption:
तुमच्या घरात उत्तर किंवा पूर्व दिशेला तुळस ठेवावी. यामुळे धनधान्य संपत्तीचा आशीर्वाद लाभतो.
Image:

Title:
कोणत्या दिशेला नसावी तुळस
Caption:
दक्षिण दिशेला कधीही तुळस ठेवू नये. ही दिशा यम आणि पितरांची मानली जाते. यामुळे लक्ष्मी नाराज होते. यामुळे घरात गरीबी येऊ शकते.
Image:

Title:
या दिवशी जल अर्पण करु नये
Caption:
रविवार आणि एकादशीच्या दिवशी तिला जल अर्पण करु नये
Image:

Title:
या दिवशी तोडू नका तुळशीची पानं
Caption:
एकादशी आणि अमावस्येच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत. (वरील माहिती सर्वसामान्य मान्यतांवर आधारलेली आहे. झी 24 तास याची खातरजमा करत नाही.)