घर सोडून पळून आलेल्या प्रेमी जोडप्यांचं गाव! गावकरी देतात अश्रय, मोफत जेवण; यामागचं कारण फारच खास
प्रेमात पळून आलेल्यांना या गावात दिलं जातं मोफत अन्न
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
did you know about this only village In India where lovers who ran away from home get free shelter stay food
Add Story:
Image:

Title:
पोलिसांनाही एन्ट्री नाही
Caption:
या गावामध्ये पोलिसांनाही प्रवेशबंदी आहे. तसेच गावामध्ये कोणत्याही पद्धतीचं शस्र घेऊन या गावात जाण्यासाठी परवानगी नाही.
Image:

Title:
स्वत: देवाने कौरवांना रोखलं
Caption:
त्यावेळेस कौरव या गावात आले होते तेव्हा स्वत: शंगचुला महादेवाने या त्यांना या गावात प्रेवश घेण्यापासून रोखलं होतं.
Image:

Title:
पांडव या गावात आले होते
Caption:
धार्मिक मान्यतांनुसार पांडव या गावामध्ये आश्रयासाठी आले होते तेव्हा गावकऱ्यांनी पांडवांना या मंदिरात आश्रय दिलेला.
Image:

Title:
...म्हणून दिला जातो आश्रय
Caption:
आपण प्रेमी जोडप्यांना आश्रय दिला नाही तर देव आपल्यावर नाराज होईल अशी येथील गावकऱ्यांची मान्यता आहे.
Image:

Title:
सर्वात सुरक्षित जागा
Caption:
याच कारणामुळे या मंदिराला पळून आलेल्या जोडप्यांसाठी सर्वात सुरक्षित जागा मानली जाते.
Image:

Title:
त्रास देत नाही किंवा जबाब विचारत नाही
Caption:
या मंदिरामध्ये प्रेमी जोडप्यांना कोणीही कोणत्याही प्रकारचा त्रास देत नाही किंवा जबाब विचारत नाही.
Image:

Title:
प्रेमी जोडपी इथे आश्रय घेतात
Caption:
देशभरातून पळून आलेली प्रेमी जोडपी इथे आश्रय घेण्यासाठी येतात. इथे त्यांची मोफत राहण्याची आणि खाण्याची सोय केली जाते.
Image:

Title:
कुठे आहे हे मंदिर?
Caption:
हिमाचल प्रदेशमधील कुल्लू जिल्ह्यामध्ये शंगचुल महादेव मंदिर आहे.
Image:

Title:
प्रेमी जोडप्यांना आश्रय का देतात?
Caption:
यामागील कारण म्हणजे या गावातील गावकरी प्रेमी जोडप्यांना आश्रय देतात. यामागील रंजक गोष्ट आपण जाणून घेऊयात...
Image:

Title:
देशभरातून पळून आलेली जोडपी इथे येतात
Caption:
मात्र आज आम्ही तुम्हाला भारतातील एका अशा गावाबद्दल सांगणार आहोत जिथे देशभरातून पळून आलेली जोडपी आवर्जून येतात.
Image:

Title:
जोडप्यांची संख्या काही कमी नाही
Caption:
प्रेमासाठी घर सोडून पळून जाणाऱ्या जोडप्यांची संख्या काही कमी नाही. चित्रपटांमध्ये तर अशी जोडपी अनेकदा दिसतात. भारतातील अनेक जोडपी पळून कुठे जातात माहितीये का?
Image:

Title:
घरातून पळून आलेल्या प्रेमी जोडप्यांना 'या' गावात मिळतो आश्रय; मोफत राहण्याची, जेवणाची सोय