आपली यारी जगात भारी; मित्रांनी मिळून सुरु केले 'हे' जगविख्यात व्यवसाय

Famous Start Up Companies in India: आपली यारी जगात भारी; मित्रांनी मिळून सुरु केले 'हे' जगविख्यात व्यवसाय. भारतातील असे काही स्टार्टअप जे मित्रांनी एकत्र येऊन सुरू केले आणि आज त्यातील अनेकांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्ये देखील केला जातो. 

Section: 
Image: 
Most Famous Business Start Up Companies in India Founded by Friends
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Most Famous Business Start Up Companies in India Founded by Friends
Add Story: 
Image: 
Title: 
Zomato
Caption: 
2008 मध्ये दीपंदर गोयल आणि पंकज चड्ढा या दोन मित्रांनी फूड डिलीवरी प्लॅटफॉर्मची सुरुवात केली.आज हे प्लॅटफॉर्म भारतातील लाखो लोकांपर्यंत फूड डिलिव्हर करतं.
Image: 
Title: 
Meesho
Caption: 
आयआयटी दिल्ली पदवीचे शिक्षण घेत विदित अत्रे आणि संजीन बर्नवाल या दोन मित्रांनी अनेक वेगवेगळ्या कंपनींनमध्ये काम केले. त्यानंतर त्यांनी 2015मध्ये Meesho नावाचा ऑनलाइन रिसेलिंग प्लॅटफॉर्म सुरू केला.
Image: 
Title: 
Flipkart
Caption: 
चंदीगढ शहरातील दोन जिवलग मित्र सचिन बन्सल आणि बिन्नी बन्सल यांनी दिल्ली आयआयटी मधून शिक्षण घेतले.आणि या दोघांनी मिळून ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मची स्थापना केली.
Image: 
Title: 
OLA
Caption: 
ही एक भारतीय राइडशेअरिंग कंपनी आहे जी भाविश अग्रवाल आणि अंकित भाटी यांनी 2011 मध्ये स्थापन केली. पीयर-टू-पीयर राइडशेअरिंग, राइड सर्विस हेलिंग , टैक्सी आणि फूड डिलिव्हरी यांसारख्या सेवा पुरवण्याचे काम करते.
Image: 
Title: 
Dream11
Caption: 
2008 मध्ये हर्ष जैन आणि भावित शेठ यांनी सुरू केलेला हा स्टार्टअप आज लाखो क्रिकेट प्रेमींच आवडत क्रिडामंच बनलं आहे. 2019 मध्ये युनिकॉर्न क्लबमध्ये प्रवेश करणारी Dream11 पहिली भारतीय गेमिंग कंपनी आहे.
Image: 
Title: 
Snapdeal
Caption: 
बालमित्र असलेले कुणाल बहल आणि रोहित बंसल यांच लहानपणापासूनच एखादा व्यवसाय करण्याचे स्वप्न होते. त्यावेळी त्यांनी 2010मध्ये snaodeal या नावाने कॉमर्स कंपनी सुरू केली.
Image: 
Title: 
Physic wallah
Caption: 
2020 मध्ये अलख पांडे आणि प्रतीक माहेश्वरी या दोन मित्रांनी मिळून सुरू करण्यात आलेले हे स्टार्टअप एक भारतीय एज्युकेशन प्लॅटफॉर्म आहे ज्यावर स्पर्धात्मक परीक्षांसाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने शिकवले जाते.
Image: 
Caption: 
भारतातील असे काही स्टार्टअप जे मित्रांनी एकत्र येऊन सुरू केले आणि आज त्यातील अनेकांचा समावेश युनिकॉर्न क्लबमध्ये देखील केला जातो.
Image: 
Title: 
आपली यारी जगात भारी; मित्रांनी मिळून सुरु केले 'हे' जगविख्यात व्यवसाय