केळी खाल्ल्यावर पाणी का नाही पीत?

Drink Water After Eating Banana:केळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये असे सर्वजण सांगतात. पण असं का? हे कधी आपण कोणाला विचारत नाही.केळ्यानंतर पाणी प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात.गॅस, अपचन आणि असॅडीटीची समस्या उद्भवते.

Section: 
Image: 
Why dont you drink water after eating bananas Health Tips Marathi News
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Why dont you drink water after eating bananas Health Tips Marathi News
Add Story: 
Image: 
Caption: 
सकाळी रिकाम्यापोटी केळं खाल्ल्यास अॅसिडीटीची समस्या उद्भवते.
Image: 
Caption: 
रात्रीच्या वेळी केळ न खाण्याचा सल्ला आजी-आजोबा देतात.
Image: 
Caption: 
यामध्ये शरीरात कफचे प्रमाण वाढू शकते.
Image: 
Caption: 
दूध आणि दह्यासोबत केळं न खाण्याचा सल्ला आयुर्वेदात दिला जातो.
Image: 
Caption: 
केळं खाल्ल्याच्या तासभरात कोणतं पेय प्यायचे नसते.
Image: 
Caption: 
केळे खाल्ल्यावर लगेच पाणी प्यायल्यास पोटात दुखू लागते.
Image: 
Caption: 
गॅस, अपचन आणि असॅडीटीची समस्या उद्भवते.
Image: 
Caption: 
केळ्यानंतर पाणी प्यायल्यास पचनाशी संबंधित समस्या निर्माण होतात.
Image: 
Caption: 
पण असं का? हे कधी आपण कोणाला विचारत नाही.
Image: 
Caption: 
केळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये असे सर्वजण सांगतात.
Image: 
Title: 
केळं खाल्ल्यावर पाणी का नाही पितं? इतक्या वर्षांनी आज समजेल खरं कारण!
Authored By: 
Pravin Dabholkar