खराब पचनसंस्थेमुळे शरीरात दिसतात 'ही' लक्षणे

Bad Digestive System Signs:खराब पचनसंस्थेमुळे शरीरात दिसतात 'ही' लक्षणे. आपली पचनसंस्था अन्न पचवण्याचं काम करतं. पचनसंस्था सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे. काही वेळा पचनसंस्था बिघडते. पचनसंस्था बिघडली की शरीर अनेक संकेत देते.

Section: 
Image: 
'हे' संकेत दर्शवतात तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम होतेय खराब
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
These are signs that your digestive system is malfunctioning
Add Story: 
Image: 
Title: 
मिठाई
Caption: 
यावेळी मिठाई खाण्याची इच्छा जास्त होऊ लागते.
Image: 
Title: 
ॲसिडिटी
Caption: 
पोटात ॲसिडिटी होऊ लागते. शरीर नेहमी थकल्यासारखे वाटते
Image: 
Title: 
पिंपल्स
Caption: 
त्याचप्रमाणे चेहऱ्यावर पिंपल्स दिसू लागतात आणि तुम्ही पुन्हा आजारी पडू लागता.
Image: 
Title: 
मूड स्विंग्स
Caption: 
पचनसंस्था बिघडली की मूड स्विंग्स होऊ लागतात.
Image: 
Title: 
संकेत
Caption: 
काही वेळा पचनसंस्था बिघडते. पचनसंस्था बिघडली की शरीर अनेक संकेत देते.
Image: 
Title: 
पचनसंस्था
Caption: 
आपली पचनसंस्था अन्न पचवण्याचं काम करतं. पचनसंस्था सुदृढ असणे अत्यंत आवश्यक आहे.
Image: 
Title: 
खराब पचनसंस्थेमुळे शरीरात दिसतात 'ही' लक्षणे
Authored By: 
Surabhi Jagdish