पाणी पिताना तुम्हीसुद्धा करताय या चुका? जाणून घ्या योग्य पद्धत
सध्या आपल्याला तहान लागली की, आपण पाण्याची बाटली घेतो आणि सरळ तोंडाला लावतो किंवा उभ्यानेच अनेक जण पाणी पितात. त्यामुळे अशा काही सवयी आहेत ज्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर वाईट परिणाम होतो. त्यामुळे पाणी पिण्याच्या योग्य सवयी जाणून घेऊया...
Section:
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Know when and how to drink water
Add Story:
Image:

Title:
एकदाच जास्त पाणी पिऊ नका
Caption:
पाणी नेहमी कमी प्रमाणात प्या कारण तुमच्या शरीराला अल्कधर्मी बनवण्यासाठी तुमच्या लाळेमध्ये पाणी मिसळावे लागते.
Image:

Title:
कमी पाणी पिण्याचा फायदा
Caption:
जेव्हा तुम्ही कमी प्रमाणात पाणी प्याल तेव्हा ते तुमच्या शरीराला बराच काळ हायड्रेट ठेवते आणि लघवीतील पाणी कमी होत नाही.
Image:

Title:
जेवताना पाणी पिऊ नका
Caption:
जेवतानाही पाणी पिऊ नका कारण ते योग्य पचनासाठी आवश्यक असलेले पाचक रस घालवते. फारतर जेवताना मध्ये दोन घोट पाणी प्या.
Image:

Title:
सकाळी तोंड न धुता पाणी प्या
Caption:
सकाळी उठल्यावर तोंड न धुता कोमट पाणी प्या. यामुळे तोंडात रात्री जमा झालेली लाळ अतिशय औषधी असते आणि ती पोटात जाते
Image:

Title:
झोपण्याच्या थोडावेळ आधी पाणी प्या
Caption:
झोपण्याच्या आधी अर्धा ते एक तास पाणी प्यावे. त्यामुळे अन्न चांगले पचते. मात्र झोपण्याच्या एकदम आधीच पाणी पिऊ नये.
Image:

Title:
उभे राहून पाणी पिऊ नका
Caption:
उभे राहून कधीही पाणी पिऊ नका. कारण त्यामुळे हाडांच्या सांध्यांमध्ये पाणी जमा होण्याची शक्यता असते आणि यामुळे सांधेदुखीचा धोका वाढतो.