मूड खराब झालाय, खूप चिडचिड होतेय? हे पदार्थ खाल्ल्यावर वाटेल बरं
Happy Hormones: बऱ्यचदा मूड इतका खराब असतो की खूपच चिडचिड होते. खूप स्ट्रेस आल्यासारखे वाटते अशा वेळेस शरीरात हॅपी हार्मोन्स वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे. लगेच याचा प्रभाव दिसून येतो आणि मूड रिफ्रेश होतो. जाणून घ्या कोणते आहेत मूड रिफ्रेश करणारे पदार्थ.
Section:
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Consuming foods that increase happy hormones improves mood and reduces irritability Health News
Add Story:
Image:

Caption:
पालक खाल्ल्याने सेरोटोनिनची पातळी सुधारते, ज्यामुळे मूड सुधारतो.
Image:

Caption:
मानसिक आरोग्य चांगले राखण्यासाठी सफरचंद खावे. याने हॅपी हार्मोन्स वाढतात.
Image:

Caption:
बदाम, शेंगदाणे, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, तीळ, भोपळ्याच्या बिया यासारखे ड्रायफ्रुट्स आणि बिया यांचे सेवन केल्याने मूड सुधारण्यास मदत होते.
Image:

Caption:
डार्क चॉकलेटमध्ये असलेले अँटी-ऑक्सीडेंट्स आपला मूड सुधारण्यास मदत करतात.
Image:

Caption:
स्ट्रेसमुळे चिडचिड होते. मूड खराब होतो. अशा वेळेस शरीरात हॅपी हार्मोन्स वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन करावे.
Image:

Caption:
असे काही पदार्थ आहेत ज्यांचे सेवन केल्यामुळे मूड रिलॅक्स (relax mood).
Image:

Caption:
आपला मूड हा हार्मोन्सशी देखील संबंधित असतो.जेव्हा आपण दु:खी असतो तेव्हा आपल्या शरीरात हॅपी हार्मोन्स कमी होतात.