शहाळ्यात मलाई जास्त की पाणी कसे ओळखाल? वापरा 'या' सोप्या टिप्स..
Coconut Water in Summer: उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक घटक आढळतात, जे आपल्या शरीराला हायड्रेट ठेवतात. नारळ पाणी खूप पोटासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमसारखे आवश्यक इलेक्ट्रोलाइट्स असतात. ते तुमचा ताण कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. यामुळे शरीराला लवकर ऊर्जा मिळते. परंतु अनेकदा रस्त्यावरील विक्रेत्यांना शाहळ विकत असतात, तेव्हा त्यामध्ये मलाई जास्त की पाणी हे समजत नाही. अशावेळी काय करावे याबाबत जाणून घ्या...
Section:
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
How To Find Best Coconut With Extra Water And More Coconut Flesh Follow Easy Tips
Add Story:
Image:

Title:
शहाळ्यात पाणी जास्त की मलाई?
Caption:
अनेकदा शहाळ विकत घेतांना त्यामध्ये पाणी जास्त की मलाई हे सहसा समजत नाही, अशा वेळी काय केले पाहिजे ते जाणून घ्या...
Image:

Title:
रंगाची काळजी घ्या
Caption:
जेव्हा तुम्ही शहाळ खरेदी करता तेव्हा त्याच्या रंगाची काळजी घ्या. कारण शहाळ खरेदी कराल ते दिसायला हिरवे आणि ताजे असावे. ते जितके हिरवे आहे, याचा अर्थ ते नुकतेच झाडापासून तोडले गेले आहे.
Image:

Title:
अशा नारळात पाणी कमी
Caption:
अशावेळी त्या शहाळ्यात पाणी जास्त असण्याची शक्यता अधिक असते. जर नारळाचा रंग तपकिरी, पिवळा-हिरवा आणि हिरवट-तपकिरी असेल तर ते निवडू नका. अशा नारळात पाणी कमी आणि मलई जास्त असते.
Image:

Title:
आकाराने शहाळ मोठे दिसले
Caption:
तसेच आकाराने शहाळ मोठे दिसले म्हणून विकत घेऊ नका, कारण तेव्हा शहाळेमधील पाणी मलईमध्ये बदलू लागते, तेव्हा त्याचा आकार थोडा वाढतो. यासोबतच त्याची सालही कडक होते. त्यामुळे त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते.
Image:

Title:
शहाळ विकत घेताना
Caption:
शहाळ विकत घेताना कानाजवळ घ्या आणि जोमाने हलवा. त्यात पाणी शिंपडण्याचा आवाज येत असेल तर ते घेऊ नका.
Image:

Title:
मलाई तयार होऊ..
Caption:
जेव्हा शहळातून पाणी शिंपडण्याचा आवाज येतो, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्यात मलई तयार होऊ लागली आहे आणि आतील पाणी कमी होऊ लागले आहे.
Image:

Title:
मलाई अद्याप तयार..
Caption:
दुसरीकडे, जर शहाळेवर पाणी शिंपडण्याचा आवाज नसेल तर याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये मलाई अद्याप तयार झाली नाही आणि ते पाणी भरले आहे, ज्यामुळे ते सांडण्यासाठी जागा मिळत नाही.
Image:

Title:
शहाळ्यात मलाई जास्त की पाणी कसे ओळखाल? वापरा 'या' सोप्या टिप्स..