स्वच्छ बेडशीट वापरल्याने तुम्ही या समस्यांपासून सुरक्षित राहू शकता.
(Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही)
Image:
Caption:
यामुळे त्वचेची ऍलर्जी, निमोनिया, खराब झालेले केस, निद्रानाश इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
Image:
Caption:
हे बॅक्टेरिया आणि बुरशी त्वचेसंबंधी अनेक समस्या निर्माण करू शकतात.
Image:
Caption:
एकच बेडशीट दीर्घकाळ वापरल्याने त्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया आणि बुरशी जमा होतात.
Image:
Caption:
त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी बेडशीट धुणे आवश्यक आहे.
Image:
Caption:
बेडशीटवर जंतू, बॅक्टेरिया, धूळ आणि इतर प्रकारची घाण साचते.
Image:
Caption:
घाणेरड्या बेडशीटमुळे तुमच्या त्वचेसोबत आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो.
Image:
Caption:
बेडशीट ही सगळ्यांच्या घरी रोज वापरली जाते, पण ती स्वच्छ कधी करावी हे बहुतांश लोकांना माहित नसते.
Image:
Title:
किती दिवसांनी बेडशीट बदलणं योग्य? नाही तर होतील 'हे' आजार
Authored By:
Intern
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.