...म्हणून पैसे चोरायची रश्मिका मंदाना
Rashmika Mandana: ग्रॅज्युएशननंतर वडिलांचा व्यवसाय संभाळू, असा तिचा प्लान होता. रश्मिकाने तिच्या शालेय जिवनातील एक किस्सा सांगितला आहे. आपल्या पॉकेटमनीतून पैसे गोळा करुन शिक्षकांना द्यावे लागायचे. जो जास्त पैसे द्यायचा द्याला अॅवॉर्ड मिळायचा. ते पैसे चॅरिटीमध्ये जायचे. यातून गरिब आणि गरजवंतांना मदत केली जायची. रश्मिका मम्मी-पप्पांच्या खिशातून 5 ते 10 रुपये चोरायची आणि बेडखाली लपवायची. तो अॅवॉर्ड मिळावा, यासाठी आपण ते करायचो असे ती सांगते. रश्मिका मंदानाला पहिला पगार 25 हजार रुपये इतका मिळाला होता.
Image:

English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Rashmika Mandana Animal Movie Childhood Memory Marathi News
Add Story:
Image:

Caption:
रश्मिका मंदानाला पहिला पगार 25 हजार रुपये इतका मिळाला होता.
Image:

Caption:
तो अॅवॉर्ड मिळावा, यासाठी आपण ते करायचो असे ती सांगते.
Image:

Caption:
रश्मिका मम्मी-पप्पांच्या खिशातून 5 ते 10 रुपये चोरायची आणि बेडखाली लपवायची.
Image:

Caption:
ते पैसे चॅरिटीमध्ये जायचे. यातून गरिब आणि गरजवंतांना मदत केली जायची.
Image:

Caption:
आपल्या पॉकेटमनीतून पैसे गोळा करुन शिक्षकांना द्यावे लागायचे. जो जास्त पैसे द्यायचा द्याला अॅवॉर्ड मिळायचा.
Image:

Caption:
रश्मिकाने तिच्या शालेय जिवनातील एक किस्सा सांगितला आहे.
Image:

Caption:
ग्रॅज्युएशननंतर वडिलांचा व्यवसाय संभाळू, असा तिचा प्लान होता.
Image:

Caption:
तिने मानसशास्त्र, पत्रकारिता आणि इंग्रजी साहित्यात पीएचडी केली आहे.
Image:

Caption:
आपण कधी अभिनय करु असे वाटले नव्हते असे रश्मिका सांगते.
Image:

Caption:
गितांजलीचा साखरपुडा झालेला असतो. पण अचानक आयुष्यात आलेला रणविजयच्या ती प्रेमात पडते आणि घर सोडून येते.
Image:

Caption:
यामध्ये रणबीर म्हणजेच कपूरची बायको दाखवली आहे.
Image:

Caption:
अॅनिमल सिनेमातील गितांजलीच्या भूमिकेमुळे रश्मिका सध्या चर्चेत आहे.
Image:

Title:
...म्हणून पैसे चोरायची रश्मिका मंदाना