Panchayat 3 साठी जितेंद्र कुमारनं घेतलं सगळ्यात जास्त मानधन तर नीना गुप्ता यांनी...

Panchayat 3 Star Cast Fees: ​Panchayat 3 साठी जितेंद्र कुमारनं घेतलं सगळ्यात जास्त मानधन तर नीना गुप्ता यांनी...गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक ज्या 'पंचायत' या सीरिजच्या 3 भागाची प्रतिक्षा करत होते. ती सीरिज काल 28 मे रोजी प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाली आहे. अशात या सीरिजमधल्या कलाकारांची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. या कलाकारांनी किती मानधन घेतलं ते जाणून घेऊया...

Image: 
panchayat 3, panchayat, jitendra kumar, jitendra kumar panchayat 3, jitendra kumar fees for panchayat 3, neena gupta, Raghubir Yadav, Chandan Roy, faisal malik, actors took this much fees for panchayat 3, bollywood celebrity, entertainment, entertainment news, entertainment news in marathi, bollywood, bollywood news, bollywood news in marathi, Marathi Batmya, marathi news, latest marathi news, news marathi,
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
panchayat 3 jitendra kumar took Highest Fees than neena gupta
Add Story: 
Image: 
Title: 
'पंचायत 3' प्रदर्शित
Caption: 
28 मे रोजी झाला 'पंचायत'चा 3 रा सीझन प्रदर्शित झाला आहे.
Image: 
Title: 
चंदन रॉय
Caption: 
चंदन रॉयनं एका एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन घेतले.
Image: 
Title: 
फैसल मलिक
Caption: 
फैसल मलिकनं या सीरिजच्या एका एपिसोडसाठी 20 हजार रुपये मानधन घेतलं आहे.
Image: 
Title: 
रघुबीर यादव
Caption: 
रघुबीर यादवनं एका एपिसोडसाठी 40 हजार रुपये मानधन घेतलं.
Image: 
Title: 
नीना गुप्ता
Caption: 
नीना गुप्ता यांनी एका एपिसोडसाठी 50 हजार रुपये मानधन घेतलं आहे.
Image: 
Title: 
जितेंद्र कुमार
Caption: 
जितेंद्र कुमारनं या सीरिजच्या एका एपिसोडसाठी 70 हजार मानधन घेतलं आहे.
Image: 
Title: 
Panchayat 3 साठी जितेंद्र कुमारनं घेतलं सगळ्यात जास्त मानधन तर नीना गुप्ता यांनी...
Authored By: 
Diksha Patil