2000 साली 'कहो ना प्यार है' या चित्रपटाने ऋतिक रोशनला रातोरात सुपरस्टार बनवले.
ऋतिकच्या अनेक चित्रपटांमुळे तो खूप प्रसिद्ध झाला, तर 'जोधा अकबर' या चित्रपटाने त्याच्या अभिनयाला नवे वळण दिले.
2008मध्ये प्रदर्शित झालेल्या 'जोधा अकबर' चित्रपटाला यंदा 17 वर्षे पूर्ण झाली आहेत.
निर्मात्यांनी या चित्रपटासाठी आधी शाहरुख खानला मुख्य भूमिका देण्याचे ठरवलेले पण शाहरुखने या चित्रपटाला नकार दिला.
शाहरुख खानला आपल्या कुटुंबाला अधिक वेळ देण्यासाठी हा चित्रपट सोडला होता.
यानंतर ऋतिक रोशनला या चित्रपटात मुख्य भूमिकेत घेतले, ज्यामध्ये त्याने उत्कृष्ट अभिनय केला.
'जोधा अकबर' चित्रपट या वर्षी 17 वर्ष झाले असून मार्चमध्ये ऑस्करमध्ये प्रदर्शित होणार आहे.