अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने साधेपणाने जिंकली चाहत्यांची मने; पाहा फोटो

मुंबई :  मराठी सिनेसृष्टीतील लाडकी अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिने आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात ठसा उमटवला आहे. त्याचबरोबर तिचे गोड दिसणे आणि लाघवी हसणेही प्रेक्षकांना भूरळ पाडते. इतकंच नाही तर तिचे बहारदार नृत्य आपल्यालाही डोलायला लावते. एवढंच नव्हेतर मृण्मयी उत्तम गाते देखील. नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असणारी ही अभिनेत्री यावेळी तिने शेअर केलेल्या काही फोटोंमुळे चर्चेत आली आहे. 

Image: 
Mrunmayi Deshpande, Mrunmayi Deshpande photo, Mrunmayi Deshpande photoshoot, Mrunmayi Deshpande won the hearts,
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Actress Mrunmayi Deshpande won the hearts of fans with simplicity See photo
Add Story: 
Image: 
Caption: 
सोशल मीडियावर मृण्मयी नेहमीच सक्रिय असते.
Image: 
Caption: 
मृण्मयीचे हे फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
Image: 
Caption: 
Just बघतीये… असं कॅप्शन देत मृण्मयीने हे फोटो शेअर केले आहेत.
Image: 
Caption: 
अगदी हलका मेकअप आणि केस मोकळे सोडत मृण्मयीने तिचा लूक पुर्ण केला आहे.
Image: 
Caption: 
मृण्मयीने या लूकमध्ये सिंपल असा चुडीदार परिधान केला आहे.
Image: 
Caption: 
या फोटोंमध्ये मृण्मयी खूपच साध्या सिंपल लूकमध्ये दिसत आहे.
Image: 
Caption: 
अभिनेत्री मृण्मयी देशपांडेने तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत.