मधुराणी प्रभुलकरचा मनमोहक अंदाज, सुकन्या मोने म्हणाल्या 'अशक्य...'

मधुराणी तिच्या सहजसुंदर अभिनयासोबतच लूकमुळेही चर्चेत असते. पाहा पुरस्कार सोहळ्यासाठीचा तिचा खास लूक

Image: 
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Madhurani Prabhulkar Gorgeous look
English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Aai Kuthe Kay Karte Fame Actress Madhurani Prabhulkar Gorgeous look
Add Story: 
Image: 
Caption: 
"अशक्य..... विश्वास बसत नाहीये की ही तू आहेस.... सुंदर", असे सुकन्या मोने यांनी म्हटले आहे. त्यावर मधुराणीने awwwww असे म्हणत प्रतिक्रिया दिली आहे.
Image: 
Caption: 
मधुराणीने या लूकमधील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंवर सुकन्या मोने यांनी कमेंट केली आहे.
Image: 
Caption: 
त्याबरोबरच तिने डिझाईनर ब्लाऊज आणि हटके हेअरस्टाईलही केली होती.
Image: 
Caption: 
यावेळी मधुराणीने गोल्डन रंगाची साडी परिधान केली होती.
Image: 
Caption: 
मधुराणीने यंदाच्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यासाठी खास लूक केला आहे.
Image: 
Caption: 
मधुराणी तिच्या सहजसुंदर अभिनयासोबतच लूकमुळेही चर्चेत असते.
Image: 
Caption: 
'आई कुठे काय करते' या मालिकेद्वारे ती खऱ्या अर्थाने प्रसिद्धीझोतात आली. या मालिकेत ती अरुंधती हे पात्र साकारत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.
Image: 
Caption: 
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून मधुराणी प्रभुलकरला ओळखले जाते.