Chalal ने धनश्रीसोबत शेअर केले Cute Photo
मुंबई : टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि त्याची होणार पत्नी धनश्री वर्मा (Dhanashree Verma) सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते. या दोघांना प्रेक्षक देखील खूप पसंत करतात. टीम इंडियाचा स्टार गोलंदाज युजवेंद्र चहल आता टीमसोबत ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. चहलला दौऱ्यावर धनश्रीची आठवण येत आहे.
चहलने नुकताच धनश्रीसोबतचा फोटो शेअर केला आहे. यामुळे तो धनश्रीला किती मिस करतोय याचा अंदाजा लावू शकतो. हा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
या फोटोत दोघं समुद्र किनाऱ्यावर वेळ घालवताना दिसत आहे. चहलने हा फोटो शेअर केला असून त्याला कॅप्शन दिलं आहे. यावर धनश्रीने मजेदार रिप्लाय दिला आहे. क्या सेल्फी आहे.... कितनी प्रो हे असं देखील म्हटलं आहे.
चहल आणि धनश्रीने ९ ऑगस्ट २०२० रोजी अगदी खासगी पद्धतीने साखरपुडा केला. ज्याची माहिती सोशल मीडियावर देण्यात आली. मात्र अद्याप या कपलच्या लग्नाची तारीख समोर आलेली नाही.
Chalal ने धनश्रीसोबत शेअर केले Cute Photo
