WWE:रोमन रेन्सने जिंकला एलिनिमेशन चेंबर सामना, रेसलमेनियात लेस्नरला देणार टक्कर

नवी दिल्ली: WWE पीपीव्ही एलिमेशन चेंबरमध्ये अनेक धक्कादायक गोष्टी पहायला मिळत आहे. रविवारी झालेल्या मुख्य लढतीत रोमन रेन्सने ब्रॉन स्ट्रोमॅनला धूळ चारत एलिमेशनर चेंबर सामना जिंकला. या विजयामुळे रोमन रेन्सचा ब्रॉक लेन्सरसोबत थेट सामना करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या लढतीच्या रूपात WWE रोमांचक सामना पहायला मिळेल हे नक्की.

दरम्यान, रोमन रेन्स सोबत झालेल्या लढतीत स्ट्रोमॅनने आपली ताकद दाखवण्याचा जोरदार प्रयत्न केला. तसेच, पाच रेसलर्सना एकट्यानेच पराभूत केले. पण, रोमन्स रेंजसोबत मात्र त्याला पराभव स्विकारावा लागला. असे असले तरी, एकाच वेळी पाच रेसलर्सना पराभूत केल्यामुळे सर्वाधीक एलिमेशन करणारा सुपर्स्टार असा बहुमान मात्र स्ट्रोमॅनच्या नावार झाला आहे.

द मिज, सेंथ रॉलिन्स आणि फिन बॅलर यांनी सामन्याची सुरूवात केली. त्यानंतर जॉन सिन्हाने रिंगमध्ये एण्ट्री केली. त्याच्या एण्ट्रीने चाहत्यांच्यात एकच उत्साह संचारला. त्याने आल्यासारख्ये जबरदस्त पंचही मारले. स्ट्रोमॅ आणि त्याच्यात चांगलीच लढत झाली. इतक्यात रोमन्स रेंजने रिंगमध्ये एण्ट्री केली. धमाकेदार एण्ट्रीसोबत तो सर्वांनाच भारी पडला.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
wwe roman reigns wins elimination chamber match by defeating strowman
News Source: 
Home Title: 

WWE:रोमन रेन्सने जिंकला एलिनिमेशन चेंबर सामना, रेसलमेनियात लेस्नरला देणार टक्कर

WWE:रोमन रेन्सने जिंकला एलिनिमेशन चेंबर सामना, रेसलमेनियात लेस्नरला देणार टक्कर
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Authored By: 
Annaso Chavare
Mobile Title: 
WWE:रोमन रेन्सने जिंकला एलिनिमेशन चेंबर सामना, रेसलमेनियात लेस्नरला देणार टक्कर