इंग्लंडच्या या क्रिकेटपटूला नाईलाजानं घ्यावा लागला संन्यास

लंडन : इंग्लंडचा क्रिकेटपटू मायकल लॅम्बला नाईलाजानं क्रिकेट मधून संन्यास घ्यावा लागला आहे. पायाच्या घोट्याला झालेल्या दुखापतीमुळे मायकल लॅम्बला क्रिकेट सोडावं लागलं आहे. हा निर्णय मला मजबुरी म्हणून घ्यावा लागला आहे. यामुळे मी अजिबात खुश नसल्याचं लॅम्ब म्हणाला आहे.

ऑगस्ट २०१४मध्ये मायकल लॅम्बनं वेस्ट इंडिजविरुद्धच्या मॅचमध्ये वनडेत पदार्पण केलं होतं. २०१०मध्ये इंग्लंडनं टी20 वर्ल्ड कप जिंकला होता. या विजयामध्ये लॅम्बचा मोठा वाटा होता. 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
michael-lumb-nottinghamshire-batsman-retires-because-of-ankle-injury
News Source: 
Home Title: 

इंग्लंडच्या या क्रिकेटपटूला नाईलाजानं घ्यावा लागला संन्यास 

इंग्लंडच्या या क्रिकेटपटूला नाईलाजानं घ्यावा लागला संन्यास
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes