रेल्वेचा मोठा निर्णय! शिर्डी आणि सोलापूरला जाणा-या वंदे भारत ट्रेन कल्याण स्टेशनवर थांबणार
Vande Bharat Train: वंदे भारतने प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. शिर्डी आणि सोलापूरला जाणा-या वंदे भारत ट्रेनला कल्याणला थांबा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन सुटणा-या शिर्डी आणि सोलापूर वंदे भारतला कल्याणला जाताना आणि येताना थांबा दिला जाणार आहे. रेल्वेनं ही माहिती दिली आहे.
Domain:
Marathi
Section:
Home Title:
रेल्वेचा मोठा निर्णय! शिर्डी आणि सोलापूरला जाणा-या वंदे भारत ट्रेन कल्याण स्टेनवर थांबणार
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Big decision of railways Vande Bharat train going to Shirdi and Solapur will stop at Kalyan station Vande Bharat Train News
Home Image:

Publish Later:
No
Publish At:
Wednesday, August 2, 2023 - 22:17
Mobile Title:
शिर्डी आणि सोलापूरला जाणा-या वंदे भारत ट्रेन कल्याण स्टेशनवर थांबणार
Facebook Instant Gallery Article:
No
Created By:
Vanita Kamble
Updated By:
Vanita Kamble
Published By:
Vanita Kamble
Request Count:
1