युवराजने शेअर केलाय जर्सीचा फोटो

पुणे : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडेतून भारताचा धडाकेबाज फलंदाज युवराज सिंग कमबॅक करतोय. संघातील कमबॅकमुळे युवराज खुशीत आहे. 

त्याने सोशल मीडियावर त्याच्या जर्सीचा फोटो शेअर केलाय. पुन्हा एकदा देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मी उत्सुक आहे. ड्रीम्स कंटिन्यू...जय हिंद असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.

आज विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध मैदानात उतरणार आहे. धोनीने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर कोहलीकडे नेतृत्व देण्यात आलेय. 

युवराज सिंगचे फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये कामगिरी चांगली राहिल्याने त्याला संघात स्थान देण्यात आलेय. 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
yuvraj singh shares his jersy photo
News Source: 
Home Title: 

युवराजने शेअर केलाय जर्सीचा फोटो

युवराजने शेअर केलाय जर्सीचा फोटो
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes