साई प्रणीतला सिंगापूर ओपनचे जेतेपद
सिंगापूर : भारताचा बॅडमिंटनपटू साई प्रणीतने अंतिम फेरीत भारताच्याच किदाम्बी श्रीकांतला हरवत सिंगापूर ओपनचे जेतेपद पटकावलेय.
सिंगापूर ओपनचे जेतेपद जिंकणारा प्रणीत पहिला भारतीय बॅडमिंटनपटू ठरलाय. पुरुष एकेरीतील ही लढत प्रणीतने १७-२१, २१-१७, २१-१२ अशी जिंकली.
पहिल्यांदाच सुपर सीरीज स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचे दोन बॅडमिंटनपटू जेतेपदासाठी आमने-सामने होते. प्रणीतने पहिल्यांदा एखाद्या सुपर सीरिज स्पर्धेची अंतिम फेरी गाठली आणि जेतेपद आपल्या नावे केले. त्याचे कारकिर्दीतील पहिले सुपर सीरिजचे जेतेपद आहे.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
Singapore Super Series: B Sai Praneeth stuns K Srikanth to become only second Indian player to clinch titl
News Source:
Home Title:
साई प्रणीतला सिंगापूर ओपनचे जेतेपद

Yes
No
Facebook Instant Article:
Yes