शाहरूख खान खेळला होता आयपीएलची मॅच

मुंबई  : बॉलीवूड सुपरस्टार आणि कोलकता नाइट रायडर्सचा मालक शाहरूख खान याने गेल्या वर्षा आयपीएलमध्ये एक सामना खेळाला होता. आयपीएलच्या मुख्य स्पर्धेत हा सामना झाला नसून एक प्रदर्शनीय सामना होता. 

किंग फिशरचे मालक आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे मालक विजय मल्ला आणि किंग खान यांनी आपआपल्या संघाचे नेतृत्त्व केले होते.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना शाहरूखच्या कोलकता नाइट राईडर्सने १० षटकात ५ बाद ६७ धावा केल्या होत्या. पण रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांना हा सामना सहज जिंकला. 

या सामन्यात शाहरूखने शानदार फलंदाजी केली, तसेच गोलंदाजीही केली.

 

पाहा संपूर्ण सामन्याचे हायलाइट्स 

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
IPL 2015 Shahrukh Khan Playing match KKR vs RCB
News Source: 
Home Title: 

शाहरूख खान खेळला होता आयपीएलची मॅच

शाहरूख खान खेळला होता आयपीएलची मॅच
Yes
No