विराट कोहलीविरुद्ध गौतम गंभीरचा 'डर्टी गेम'
कोलकाता : सोमवारी कोलकत्यात खेळल्या गेलेल्या कोलकाता विरुद्ध बंगळुरू सामन्यात दोन भारतीय खेळाडुंमधली टशन पुन्हा एकदा पाहायला मिळाली. हे दोन खेळाडू म्हणजेच विराट कोहली आणि गौतम गंभीर...
सोमवारी या सामन्यात गौतम गंभीरचा डर्टी गेम पाहायला मिळाला. विराट कोहलीच्या दमदार खेळीमुळे बंगळुरूनं कोलकातावर त्यांच्याच घरच्या मैदानात मात केली.
१९ व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर विराट रन बनवण्यासाठी दुसऱ्या बाजुला धावला... आणि तो नॉन स्ट्रायकर एन्डवर पोहचलादेखील... परंतु, त्यानंतरही गंभीरनं बॉल पकडून तो विराटकडे फेकला...
विराटची रिअॅक्शन...
यावर, विराटनं मात्र काही तिखट प्रतिक्रिया देणं टाळलं... विराटनं यावर टाळी वाजवून आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र, यानंतर मैदानात उभ्या असलेल्या दोन्ही अंपायर्सनं गंभीरला चांगलीच समज दिली.
English Title (For URL purpose only - Max 200 characters):
gautam gambhir vs virat kohli, ipl 2016
News Source:
Home Title:
विराट कोहलीविरुद्ध गौतम गंभीरचा 'डर्टी गेम'

Yes
No