'पोलिस लाईन' सिनेमातील धमाल गाणं रिलीज

मुंबई : पोलिस लाईन सिनेमातील एक गाणं यू-ट्यूबवर आताच रिलीज करण्यात आलं आहे, अख्खा सिनेमा पाहून घे, असे या गाण्याचे बोल आहेत. 

अभिनेत्री मानसी नाईकने या गाण्यात धमाल केली आहे, तसेच बहारदार भूमिका साकारली आहे. 

हे गाणं एका बारमध्ये शूट करण्यात आल्याचं दाखवण्यात आलं आहे. पोलिस लाईन हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
song release from police line marathi movie
News Source: 
Home Title: 

'पोलिस लाईन' सिनेमातील धमाल गाणं रिलीज

'पोलिस लाईन' सिनेमातील धमाल गाणं रिलीज
No
No