त्वचेच्या सुंदरतेसाठी रिहानाने सोडली दारू

लंडन: आर अँड बी स्टार रिहानाने हा खुलासा केला की तिला आपल्या त्वचेची कांती कायम ठेवण्यासाठी आणि त्या त्वचेला शुष्कतेपासून दूर ठेवण्यासाठी दारूपासून अंतर ठेवले आहे. आता ती जास्त प्रमाणात पाणी पित असल्याचेही तिने स्पष्ट केले.

कॉन्टॅक्ट म्युझिकने दिलेल्या वृत्तानुसार, २५ वर्षीय पॉप स्टारला तिच्या चमकदार त्वचेसाठी ओळखले जाते. इतरांप्रमाणे मी देखील वाईट दिवस पाहिले होते. त्यामुले त्वचेच्या रोमछिद्रांच्या सफाईसाठी आणि कांती कायम ठेवण्यासाठी दारू पिण्याच्या सवय कमी केली आहे.  

रिहाना म्हटली, जेव्हा मला वाटले की माझ्या त्वचेत काही फरक पडत आहे, तेव्हा मी दारू पिणे पूर्णपणे सोडले. आता मी जास्त प्रमाणात पाणी पिण्याची सवय लावून घेतली आहे. 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Rihanna cuts out alcohol to help skin
News Source: 
Home Title: 

त्वचेच्या सुंदरतेसाठी रिहानाने सोडली दारू

त्वचेच्या सुंदरतेसाठी रिहानाने सोडली दारू
Yes
No