'दिलवाले'चा १४९ सेकंदाचा प्रीव्ह्यू लाँच

नवी दिल्ली : ऱोहित शेट्टी दिग्दर्शित दिलवाले हा सिनेमा येत्या १८ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाचा लहान प्रीव्ह्यू नुकताच रिलीज करण्यात आलाय. यात काजोल शाहरुखसमोर बंदूक घेऊन उभी असलेली दिसत आहे. १४९ सेकंदाचा हा व्हिडीओ आहे. दिलवाले ही एक प्रेमकहाणी आहे. या चित्रपटातील काही गाणी नुकतीच लाँच करण्यात आली. 

पाहा हा व्हिडीओ

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

 

 

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
dilwale sneak preview launch
News Source: 
Home Title: 

'दिलवाले'चा १४९ सेकंदाचा प्रीव्ह्यू लाँच

'दिलवाले'चा १४९ सेकंदाचा प्रीव्ह्यू लाँच
Yes
No